Deepak Deshmukh : परळीत मुंडे बंधूंना मोठा धक्का! माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख ‘शरद पवार’ गटात
•’विकास कामातील भ्रष्टाचारामुळे’ राष्ट्रवादीत प्रवेश; धनंजय मुंडेंवर बोगस मतदान आणि फाइल्स गायब केल्याचा गंभीर आरोप; पत्नी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात मुंबई :- परळीचे राजकारण पुन्हा एकदा हादरले आहे. परळी नगरपरिषदेतील विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) मध्ये प्रवेश केला आहे. दीपक देशमुख यांच्या पत्नी संध्या … Continue reading Deepak Deshmukh : परळीत मुंडे बंधूंना मोठा धक्का! माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख ‘शरद पवार’ गटात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed