क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

DCP Transfer | पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षकपदी संदीप सिंह गिल तर पंकज देशमुख यांची उपायुक्त बृहन्मुंबई येथे नियुक्ती

DCP Transfer | Sandeep Singh Gill as Pune Police Rural Superintendent and Pankaj Deshmukh as Deputy Commissioner Brihanmumbai

मुंबई, दि. ५ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : DCP Transfer

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या आहेत. पुणे शहर पोलीस दलात परिमंडळ-१ उपायुक्त म्हणून भरीव कामगिरी करणारे संदीप सिंह गिल यांना पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना बृहन्मुंबई उपायुक्त म्हणून बदली देण्यात आली आहे. DCP Transfer

पोलीस अधिकारी व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे :

१. संदीप सिंह गिल – पोलीस उपायुक्त पुणे शहर ते पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण)

1. Sandeep Singh Gill - Deputy Commissioner of Police Pune City to Superintendent of Police (Pune Rural)

२. पंकज देशमुख – पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई

2. Pankaj Deshmukh - Superintendent of Police (Pune Rural) to Deputy Commissioner of Police, Brihanmumbai

३. तेजस्वी सातपुते – पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई ते पोलीस उपायुक्त पुणे शहर

3. Tejashwi Satpute - Deputy Commissioner of Police, Brihanmumbai to Deputy Commissioner of Police, Pune City

४. राजतिलक रोशन – पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई ते सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यस्था) मुंबई

4. Rajtilak Roshan - Deputy Commissioner of Police Brihanmumbai to Assistant Inspector General of Police (Law & Order) Mumbai

५. निमित गोयल – पोलीस उपायुक्त नागपूर शहर ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई

5. Nimit Goyal - Deputy Commissioner of Police, Nagpur City to Deputy Commissioner of Police, Brihanmumbai

६. विजय चव्हाण – समादेशक, रा. रा. पोलीस बल, १०- सोलापूर ते प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर

6. Vijay Chavan - Commissioner, Res. Res. Police Force, 10- Solapur to Principal Police Training Center Solapur 

७. लोहित मतानि पोलीस अधीक्षक, भंडारा ते पोलीस उपायुक्त नागपूर शहर

7. Lohit Matani Superintendent of Police, Bhandara to Deputy Commissioner of Police, Nagpur City

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0