DCP Amol Zende | अंमली पदार्थ विरोधी कारवायांसाठी पुणे शहर गुन्हे शाखेला २५ लाखांचं बक्षीस

पुणे, दि. ११ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर DCP Amol Zende पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेकडून अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवायांची दखल शासनाने घेत तब्बल २५ लाखांचा बक्षीस मंजूर केला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे DcP Amol Zende यांच्या नेत्तृत्वाखाली पुणे शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कामगिरीची राज्य शासनाकडून प्रशंसा करण्यात आली आहे. … Continue reading DCP Amol Zende | अंमली पदार्थ विरोधी कारवायांसाठी पुणे शहर गुन्हे शाखेला २५ लाखांचं बक्षीस