Daund Police News : वर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करणार : पोलिस निरीक्षक नारायण देशमुख

दौंड, ता. 9 गणेशोत्सवात वर्गणीला Ganpati Festival जबरदस्ती करू नका, केल्यास खंडणीचा Daund Extortion News गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा यवत पोलिस स्टेशनचे Yawat Police Station पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी गणेशोत्सव मंडळांना दिला. दरम्यान गणेशोत्सवात मंडळांनी आक्षेपार्ह देखावे साजरा करु नये. समाजातील धार्मिक सलोख्याचे दर्शन घडेल,असा उत्सव साजरा करुन समाजात आदर्श निर्माण करावा … Continue reading Daund Police News : वर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करणार : पोलिस निरीक्षक नारायण देशमुख