Daund News : भैरवनाथ विद्यालयातील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद ; रमेश थोरात

दौंड तालुका प्रतिनिधी हरिभाऊ बळी, ता. २१ आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी मिळण्यासाठी मोठा संघर्ष व मेहनत असते. शिक्षकांनी त्यांच्या कामातुन भैरवनाथ विद्यालयाची एक ओळख मिळवून दिली आहे. यामुळे भैरवनाथ विद्यालयाकडे पाहण्याचा पालकांचा, विद्यार्थ्यांचा आणि समाजाच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. म्हणूनच शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार रमेश थोरात यांनी … Continue reading Daund News : भैरवनाथ विद्यालयातील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद ; रमेश थोरात