Daund News : राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीच्या दौंड तालुका अध्यक्षपदी संभाजी फडके

दौंड तालुका प्रतिनिधी, हरिभाऊ बळी : ता. ९ राष्ट्रवादी ( शरद पवार ) पक्षाच्या ग्राहक संरक्षण समितीच्या दौंड तालुका अध्यक्षपदी संभाजी आत्माराम फडके कानगाव ( ता. दौंड ) यांची निवड करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्या हस्ते व माजी आमदार रमेश थोरात, आप्पासाहेब पवार, बापूराव फडके, पुणे जिल्हा संघटक भाऊसाहेब फडके, ग्राहक संरक्षण … Continue reading Daund News : राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीच्या दौंड तालुका अध्यक्षपदी संभाजी फडके