Daund News : ग्रामीण आरोग्य सेवेलाच उपचाराची गरज ; यवत ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा बोजवारा

[ काही मागण्या पूर्ण काही बाकी ; उपोषण तूर्तास स्थगितिची उमेश म्हेत्रेंची घोषणा ] दौंड, ता.१४ दौंड तालुक्यातील मोठे गाव व प्रमुख बाजारपेठ आणि पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असूनही यवत ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांनी शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. उपोषणाला सुरुवात केली. … Continue reading Daund News : ग्रामीण आरोग्य सेवेलाच उपचाराची गरज ; यवत ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा बोजवारा