महाराष्ट्र

Daund News : मतमोजणीच्या निकालावरून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर असल्यामुळे दौंड मध्ये जल्लोष करण्यात सुरुवात

दौंड तालुका प्रतिनिधी हरिभाऊ बळी

दौंड, ता. मतमोजणीच्या निकालावरून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर असल्यामुळे दौंड मध्ये कार्यकर्ते यांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळे मताधिक्याने आघाडीवर असल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदार संघ हा संपूर्ण ताकदीने लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या मागे असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0