Daund News : ड्रोनच्या भीतीने दौंड तालुका भयभीत ; पोलिस किंवा प्रशासकीय यंञणेकडून खुलासा होणे गरजेचे

अफवानी नागरिक हैराण दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी दौंड, ता. ३ दौंड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये व वाड्या वस्त्यावर सध्या ड्रोनच्या घिरट्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राञीच्या अंधारात तीन चार वेळा ड्रोन घिरट्या घालताना दिसत आहेत. त्यांनतर यवत पोलिस स्टेशन हद्दीतील काही गावांमध्ये चोरीच्याही घटना घडल्या आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले … Continue reading Daund News : ड्रोनच्या भीतीने दौंड तालुका भयभीत ; पोलिस किंवा प्रशासकीय यंञणेकडून खुलासा होणे गरजेचे