Daund Latest News : नागरिकांना आवश्यक त्या उपाययोजना करा, जिल्हा प्रशासनाला सुप्रिया सुळे यांची विनंती

दौंड प्रतिनिधी, ता. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड आणि परिसरात गेल्या काही दिवसांत विक्रमी अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले असून नागरिकांना त्याचा ञास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे तर अनेक ठिकाणी शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी … Continue reading Daund Latest News : नागरिकांना आवश्यक त्या उपाययोजना करा, जिल्हा प्रशासनाला सुप्रिया सुळे यांची विनंती