दौंड प्रतिनिधी, ता. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड आणि परिसरात गेल्या काही दिवसांत विक्रमी अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले असून नागरिकांना त्याचा ञास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे तर अनेक ठिकाणी शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी दोहा, कतार येथून दूरध्वनी वरुन संपर्क साधून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. Daund Latest News
बारामती लोकसभा मतदार मतदारसंघातील परिस्थितीची सातत्याने माहिती घेत असून याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात देखील असल्याचे सुळे यांनी सांगितले. माझी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की आपण आपत्ती व्यवस्थापनासह कृपया आरोग्याच्या दृष्टीने देखील उचित उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. आणि गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे अशी विनंती देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. नागरिकांना आवाहन आहे की आपणास मदत हवी असेल तर तातडीने आम्हास पुढील नंबरवर संपर्क साधा
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…