Daund Bribe News : ‘लाचखोरी’चा पर्दाफाश! सातबारा दुरुस्तीसाठी 2 लाख मागणारा दौंडचा तलाठी ‘ACB’च्या तावडीत

•केडगाव चौफुला येथे सापळा; 4 लाखांची मागणी करून महसूल कर्मचाऱ्याने स्वतःच ओढवले संकट; दौंड महसूल विभागात खळबळ पुणे,दौंड :- एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील छोटीशी चूक दुरुस्त करण्यासाठी तब्बल 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती 2 लाख रुपये स्वीकारताना देलवडी (ता. दौंड) येथील तलाठी दीपक नवनाथ आजबे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी रंगेहाथ … Continue reading Daund Bribe News : ‘लाचखोरी’चा पर्दाफाश! सातबारा दुरुस्तीसाठी 2 लाख मागणारा दौंडचा तलाठी ‘ACB’च्या तावडीत