मुंबई

Dahi handi : दहीहंडी मानवी मनोराचा उत्सव, मुंबईतील गोविंदा पथकाचे क्षणचित्र

Mumbai Dahi Handi : राजकीय नेते मंडळांची दहीहंडीची रस्सीखेच, उंच-उंच मानवी थर

मुंबई :- गोकुळ अष्टमीनिमित्त राज्यासह देशभरात गोकुळ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मुंबईतही गोकुळाष्टमीला म्हणजेच दहीहंडीला वेगळे महत्व आहे. येथे मोठ्या प्रमाणावर गोविंद पथक मानवी थरांचा मनोरा रचत एक विक्रम करत असतात. राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन उंच उंच दहीहंडी बांधली या दहीहंडी करिता आकर्षित बक्षीस आणि मोठ्या प्रमाणावर गोविंदा पथक सहभागी होत असतात.अशाच मानवी थराचा मनोरा उभा करणाऱ्या गोविंदा पथकांचे क्षणचित्र.

फोटो गॅलरी

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts