Dagdu Sakpal : लालबाग-परळमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! 59 वर्षांची साथ सोडून दगडू सकपाळ शिंदेंच्या शिवसेनेत; ‘ठाकरे बंधूंच्या’ सभेच्या दिवशीच मोठा उलटफेर

•मुलीला तिकीट नाकारल्याने आणि डावलले गेल्याच्या भावनेने सकपाळ ‘नंदनवन’वर; “छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला,” जुन्या शिलेदाराची भावनिक साद मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा (BMC Election 2026) प्रचार शिगेला पोहोचला असतानाच, दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचा अत्यंत महत्त्वाचा चेहरा असलेले माजी आमदार दगडू सकपाळ यांनी रविवारी (11 जानेवारी) अधिकृतपणे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. ज्या दिवशी … Continue reading Dagdu Sakpal : लालबाग-परळमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! 59 वर्षांची साथ सोडून दगडू सकपाळ शिंदेंच्या शिवसेनेत; ‘ठाकरे बंधूंच्या’ सभेच्या दिवशीच मोठा उलटफेर