Dadar Railway Station Ranakpur Train Suicide News : दादर रेल्वे टर्मिनल येथे रणकपूर एक्सप्रेस ट्रेनच्या बाथरूममध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद
मुंबई :- दादर रेल्वे टर्मिनल येथे बुधवारी सकाळी एका व्यक्तीने रणकपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दादर टर्मिनलवर आल्यानंतर आरपीएफ ट्रेनची तपासणी करत असताना ही बाब उघडकीस आली.आरपीएफने आतील व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु बाथरूममध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
शेवटी आरपीएफ आणि पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा उघडला. यानंतर टॉयलेटमध्ये एक व्यक्ती टॉवेलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. आश्चर्याची बाब म्हणजे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कपड्यांमध्ये कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाईल फोन सापडला नाही.या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस सध्या मृतांची ओळख आणि त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…