Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकावर बॅगेत मृतदेह सापडला, दोघांना अटक

•Dead body found in a bag at Dadar railway station दादर रेल्वे स्थानकावर एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरपीएफने रेल्वे स्थानकातून एका बॅगेत मृतदेह, घेऊन जाणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे मुंबई :- मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर Dadar Railway Station एका बॅगेत मृतदेह आढळून आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. हत्येनंतर मृतदेह ट्रेनमध्ये सुटकेसमध्ये … Continue reading Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकावर बॅगेत मृतदेह सापडला, दोघांना अटक