Dadar Chit Fund Scheme : दादरमध्ये पॉन्झी स्कीम चालवणाऱ्या चिटफंड कंपनीचा पर्दाफाश, लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

•मुंबई पोलिसांनी पॉन्झी योजनेत एकूण 13.48 कोटी रुपये गमावलेल्या किमान सात जणांचे जबाब नोंदवले आहेत. मुंबई :- मुंबईतील दादर परिसरात पॉन्झी स्कीम चालवणाऱ्या चिटफंड कंपनीचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी (६ जानेवारी) या खासगी कंपनीच्या दोन संचालक आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुंतवणुकीच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.असे सांगितले जात आहे की किमान सात गुंतवणूकदारांनी दावा … Continue reading Dadar Chit Fund Scheme : दादरमध्ये पॉन्झी स्कीम चालवणाऱ्या चिटफंड कंपनीचा पर्दाफाश, लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक