Navi Mumbai Crime News : गुन्हे शाखेची छापेमारी ; हायवेवर अश्लील चाळे करणाऱ्या 21 किन्नरवर कारवाई

•Navi Mumbai Crime News उरण फाटा सर्व्हिस रोड, जुईनगर सर्व्हिस रोड, एपीएमसी ट्रक टर्मिनल येथे गुन्हे शाखेची मोठी कारवाई नवी मुंबई :- हायवेवर पैसे मागण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे करणाऱ्या किन्नर (तृतीय पंथ) 21 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अंधार पडल्यानंतर अतिशय तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव, टाळ्या वाजून हातवारे करणाऱ्या 21 किन्नरवर गुन्हे शाखेने … Continue reading Navi Mumbai Crime News : गुन्हे शाखेची छापेमारी ; हायवेवर अश्लील चाळे करणाऱ्या 21 किन्नरवर कारवाई