Cricket News : प्रदीर्घ विश्रांतीनंतर रोहित आणि विराट आज एक दिवसीय सामना खेळणार

•Cricket News T-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली आजपासून श्रीलंका येथे एक दिवसीय सामन्यात पुन्हा एकदा आपली बॅट चालवणार BCCI :- सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर भारतीय संघ आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका आजपासून म्हणजेच 2 ऑगस्टपासून सुरू होत आहे. … Continue reading Cricket News : प्रदीर्घ विश्रांतीनंतर रोहित आणि विराट आज एक दिवसीय सामना खेळणार