लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई ; पाच हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला केले अटक

Anti Corruption Bureau News Buldana: प्लॉट विकत घेताना प्लॉटची फेरफार ला नोंदणी करण्याकरिता ग्रामसेवकाने मागितले होते 8 हजारांची लाच, ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात बुलढाणा :- प्रमोद प्रकाश मोरे (36 वर्ष), ग्रामसेवक (देवगाव खवने पंचायत समिती मंठा, तालुका लोणार जिल्हा बुलढाणा ) तक्रारदार याने प्लॉट विकत घेतला आहे. प्लॉटची फेरफार नोंद करून घेण्यासाठी तक्रारदार याच्याकडे ग्रामसेवकांनी 8000 … Continue reading लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई ; पाच हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला केले अटक