•जो कोणी राहुल गांधींची जीभ कापेल त्याला 11 लाख रुपये देऊ, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. मुंबई :- काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदाराविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायिक संहितेच्या … Continue reading Sanjay Gaikwad On Rahul Gandhi : राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणं महागात पडलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed