Congress News : पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची निवड

Pune Congress Yuvak Leader Saurabh Amrale : पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची वर्णी लागली आहे. पुणे  : इंडीयन युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी महाराष्ट्र युथ काँग्रेसच्या काही पदांसह विविध जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.त्यात पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सौरभ अमराळे Saurabh Amrale  यांच्यावर सोपवली आहे. Pune Congress Latest … Continue reading Congress News : पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची निवड