मुंबई

Election Commission Notice : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

Congress Member Sachin Sawant Get Notice From Election Commission : सचिन सावंत यांना 22 एप्रिल ला निवडणूक आयोगाकडून चौकशी

मुंबई ‌:- राज्यात लोकसभेचे Maharashtra Lok Sabha Election तालुका जाहीर झाले असून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे आज मतदान आहे. सचिन सावंत Sachin Sawant यांना निवडणूक आयोगाकडून Election Commission नोटीस बजावण्यात Get Notice आली आहे. चौकशी करिता 22 एप्रिल ला निवडणूक आयोग कार्यालयात हजर राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासकीय बंगला असलेला वर्षा या निवासस्थानी राजकीय बैठक होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या घडामोडीवर सचिन सावंत यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरिता मुंबई जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी त्यांच्या कार्यालयातून सचिन सावंत यांना नोटीस बजावण्यात आली असून 22 एप्रिल ला सचिन सावंत यांना कार्यालयात हजर राहून पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत आपल्याला आयोगाकडून नोटीस आल्याचे सांगितले आहे. Maharashtra Lok Sabha Election Update

सचिन सावंत यांनी ट्विट करत दिली माहिती

सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी आचारसंहिता सुरू असताना राजकीय बैठका सुरू आहेत अशी मी तक्रार @CEO_Maharashtra कडे केली होती. या संदर्भात सर्व पुरावे सार्वजनिक पटलावर असूनही निवडणूक आयोग माझे म्हणणे ऐकू इच्छित आहे. मी सोमवारी दिनांक २२एप्रिल २०२४ रोजी दुपारी ठीक ३ वाजता माझे म्हणणे मांडण्यासाठी निवडणूक आयोग कार्यालयात उपस्थित राहणार आहे. Maharashtra Lok Sabha Election Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0