Congress Member Nirmala Mhatre : पनवेल मधील होल्डिंग तसेच इमारतीवरील शेड व मोबाईल टॉवर संदर्भात पनवेल शहर जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा निर्मला म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेला दिले निवेदन

पनवेल (जितीन शेट्टी) : दिनांक १३ मे रोजी मुंबईमध्येवादळी पावसामुळे जे काही वित्तीय आणि मनुष्यहानी झाली आहे वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होल्डिंग (Panvel Hoardings )असतील किंवा इमारती मटेरियल (Old Buildings) असेल त्यामुळे सामान्य नागरिकांना आपले प्राण आणि वित्तीय नुकसान भोगावे लागलेले आहे याच अनुषंगाने पनवेल महापालिकेला महिला काँग्रेसच्या Congress Member Nirmala Mhatre माध्यमातून निवेदन देण्यात आले. … Continue reading Congress Member Nirmala Mhatre : पनवेल मधील होल्डिंग तसेच इमारतीवरील शेड व मोबाईल टॉवर संदर्भात पनवेल शहर जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा निर्मला म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेला दिले निवेदन