जनसुरक्षा विधेयकावर काँग्रेस नेते गडबडले; हायकमांडकडून स्पष्टीकरणाची नोटीस!
•विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमीन पटेल यांच्याकडून मागवला रिपोर्ट – विरोधात ढील का दिली? मुंबई | महाराष्ट्र विधानसभेत काही दिवसांपूर्वी पारित झालेल्या जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. या विधेयकाविरोधात स्पष्ट, आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असताना ती दिसून न आल्याने आता काँग्रेस हायकमांडने वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल मागवला आहे. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि अमीन … Continue reading जनसुरक्षा विधेयकावर काँग्रेस नेते गडबडले; हायकमांडकडून स्पष्टीकरणाची नोटीस!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed