Congress Core Committee Meeting : काँग्रेसची महाराष्ट्र कोर कमिटीची मुंबईत महत्त्वाची बैठक

Congress Core Committee Meeting Vidhan Sabha Elections विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसची महत्वाची बैठक, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई :- मुंबईतील गरवारे क्लबमध्ये काँग्रेस कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार … Continue reading Congress Core Committee Meeting : काँग्रेसची महाराष्ट्र कोर कमिटीची मुंबईत महत्त्वाची बैठक