मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये प्राधान्य देण्यासाठी समितीची स्थापना

•गृह, नगरविकास आणि सांस्कृतिक विभागांचा समावेश; मराठी चित्रपटसृष्टीला दिलासा मुंबई :- मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये मिळणाऱ्या अपुऱ्या संधी आणि इतर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीमध्ये विविध सरकारी विभागांच्या सचिवांसह मराठी चित्रपट निर्माते, वितरक आणि मल्टिप्लेक्स मालकांचा समावेश असेल. ही समिती येत्या दीड महिन्यात आपला … Continue reading मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये प्राधान्य देण्यासाठी समितीची स्थापना