Coastal Road Bridge Inauguration : मरीन ड्राईव्ह ते वांद्रे 15 मिनिटात प्रवास, प्रजासत्ताक दिनी कोस्टल रोड ब्रिजचे उद्घाटन

•76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईकरांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 15 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. मुंबई :- मुंबईत रविवारी कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास पूर्वी दीड तास लागत होता, तो आता अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण … Continue reading Coastal Road Bridge Inauguration : मरीन ड्राईव्ह ते वांद्रे 15 मिनिटात प्रवास, प्रजासत्ताक दिनी कोस्टल रोड ब्रिजचे उद्घाटन