CM Eknath Shinde : नेपाळ दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली

CM Eknath Shinde Announced Aid For Nepal Bus Accident: जळगावचे 27 भाविक नेपाळमध्ये रस्ता अपघाताचे बळी ठरले. या अपघातात या भाविकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबई :- नेपाळ दुर्घटनेत मृत्युमुखी Nepal Bus Accident पडलेल्या जळगाव येथील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी ५ लाख रुपयांची आर्थिक … Continue reading CM Eknath Shinde : नेपाळ दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली