CM Eknath Shinde : वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निवडणुकांमुळे पैसा, वेळ आणि मनुष्यबळांचे श्रम वाचणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखी प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात एक देश-एक निवडणूक या संकल्पनेला … Continue reading CM Eknath Shinde : वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे