CM Eknath Shinde : पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांवर…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

CM Shinde Target Congress Leader  Farooq Abdullah : काँग्रेस नेते आणि फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्र्यांनीही शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबई :- ‘भारतात राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवा’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Shinde यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते विजय … Continue reading CM Eknath Shinde : पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांवर…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल