CM Eknath Shinde On Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

CM Eknath Shinde On Ratan Tata : भारताचे दिग्गज आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा राहिले नाहीत. 86 वर्षीय रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वरळी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबई :- देशातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा Ratan Tata Death यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) रात्री वयाच्या 86 व्या वर्षी … Continue reading CM Eknath Shinde On Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?