CM Eknath Shinde React On Raj thackeray Join NDA : शिंदे गटाचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर, राज ठाकरे आणि भाजप यांच्या जवळकीमुळे खासदारांमध्ये चिंतेचे वातावरण
मुंबई :- अमित शहा Amit shah यांची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray दिल्लीत भेटीला पोहोचले आहेत. दुसरीकडे, महायुतीमधील लोकसभेच्या Lok Sabha Election 2024 जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी शिंदे गटाचे सर्व खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत. आतापर्यंत खासदार राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमाने हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले आहेत. CM Eknath Shinde React On Raj thackeray Join NDA
राज ठाकरे एनडीए/महायुतीत सामील होण्याची शक्यता पाहता, अनेक खासदारांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. दुसरीकडे, जागावाटपाच्या दिरंगाईमुळे अनेक खासदार नाराज असल्याचीही माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांना 13 खासदारांचा पाठिंबा आहे. राज ठाकरे Raj Thackeray यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात नाराजी व्यक्त केली जात असल्याची चर्चा सध्या उधाण धरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बऱ्याच खासदारांच्या बालकिल्ल्यात राज ठाकरे आपल्या शिल्लदारांंकरिता जागा मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. CM Eknath Shinde React On Raj thackeray Join NDA
4 जून 2024 रोजी निकाल जाहीर होतील. टप्पा 1: एप्रिल 19, 2024 टप्पा 2: 26 एप्रिल 2024 टप्पा 3: 7 मे 2024 टप्पा 4: 13 मे 2024 टप्पा 5: 20 मे 2024
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…