CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरची पाहणी, आषाढी वारी निमित्त प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

CM Eknath Shinde Visit Pandharpur : आषाढी वारी सोहळ्यामध्ये कोणत्याही वारकऱ्याला भाविकाला सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा शासनाच्या हेतू असून त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर :- रविवारी (14 जुलै) आषाढीवारी निमित्त प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, … Continue reading CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरची पाहणी, आषाढी वारी निमित्त प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा