CM Eknath Shinde inaugurated MSRTC New Buses: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन, 5 हजार एलएनजी इंधनावर धावणार एसटी
मुंबई :- पर्यावरण पूरक एस टी महामंडळ MSRTC बसेस धावणार रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. परिवहन महामंडळाच्या एसटी बस सेवेत 5 हजार सामील करण्यात आले आहे या बसेसचे फीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापून आता बेस्ट नंतर एसटी ही पर्यावरण पूरक बसेस रस्त्यावर आणणार असल्याचे पाहायला मिळत आहे. MSRTC New Bus
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी या वाहनांमध्ये रुपांतरण केलेल्या एलएनजी बसचे उद्घाटन आज वर्षा या निवासस्थानी संपन्न झाले. यावेळी फित कापून या बसची पाहणी केली. MSRTC New Bus
एसटी परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बसेसचे एलएनजीमध्ये रूपांतर केलेली संपूर्ण देशभरातील ही पहिली बस सेवा आहे. या बसेसचे एलएनजीमध्ये रूपांतर केल्यामुळे पर्यावरण पूरक सेवा देणे शक्य होणार आहे. तसेच डिझेलच्या तुलनेत एलएनजी वापरामुळे पैशांची देखील बचत होणार आहे. MSRTC New Bus
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, आमदार संजय रायमूलकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर उपस्थित होते. MSRTC New Bus