CM Eknath Shinde : “हा गुन्हा असेल तर मी तो हजार वेळा करायला तयार आहे”, असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले?

CM Eknath Shinde On Maha Vikas Aghadi : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला ‘महा वसुली आघाडी’ म्हटले. त्यांनी MVA वर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे आश्वासन दिले. मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी नुकतीच विरोधी आघाडी महाविकास आघाडीला (MVA) ‘महा वसुली आघाडी’ असे संबोधले आहे. Maha Vikas Aghadi यासोबतच त्यांनी … Continue reading CM Eknath Shinde : “हा गुन्हा असेल तर मी तो हजार वेळा करायला तयार आहे”, असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले?