CM Eknath Shinde : मुलावर हल्ला करण्यापेक्षा माझ्याशी लढा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान!

CM Eknath Shinde Target Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत आपल्या मुलाला टार्गेट करण्यापेक्षा थेट वडिलांशीच लढावे, असे आव्हान दिले. मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी गेल्या रविवारी शिवनेसा यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना टार्गेट करण्याऐवजी त्यांचा मुलगा श्रीकांत … Continue reading CM Eknath Shinde : मुलावर हल्ला करण्यापेक्षा माझ्याशी लढा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान!