Uncategorized

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा यांच्या प्रकृतीची विचारपूस

CM Eknath Shinde Call Govinda : शिवसेना नेते आणि अभिनेता गोविंदा यांच्या पायाला चुकून गोळी लागली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केला आहे.

मुंबई :- शिवसेना नेते आणि अभिनेता गोविंदा Govinda यांच्यावर मंगळवारी चुकून गोळी लागली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी गोविंदाला फोन करून त्याची प्रकृती विचारली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतचे निवेदन जारी करण्यात आले आहे.

सीएमओच्या निवेदनानुसार, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदाशी फोनवर बोलून त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गोविंदाला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि ते लवकर बरा व्हावावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला केली आहे.

शस्त्रक्रिया करून काढलेली गोळी या घटनेनंतर गोविंदावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये आहेत. गोविंदाने व्हॉईस नोटद्वारे त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago