CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित

CM Eknath Shinde Get Awards From World Afro Forum : महाराष्ट्राला शेती क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Continue reading CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित