CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न

CM Eknath Shinde At Pandarpur : पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री यांच्यासह सोळा वर्षापासून वारी करणाऱ्या नाशिकच्या शेतकरी दांपत्याला मिळाला मान पंढरपूर :- दुमदुमली पंढरी..पांडुरंग हरी… विठ्ठल विठ्ठल जय हरी… या नामघोषाने संपूर्ण पंढरपूर विठ्ठलमय झाले असून एकच जयघोष पंढरपुरात चालू आहे. राज्याचे … Continue reading CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न