Panvel News : पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची विशेष बैठक संपन्न

पनवेल : पत्रकार उत्कर्षासाठी झटणारी आणि सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असणारी पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणजे पनवेल पत्रकार विकास मंच. सोमवार दिनांक १० जून रोजी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची विशेष बैठक संपन्न झाली. अध्यक्ष विवेक मोरेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष बैठकीच्या सुरुवातीला पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. Panvel Journalist Meeting … Continue reading Panvel News : पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची विशेष बैठक संपन्न