Chitra Wagh On Sanjay Raut : “सामनाचे नाव बदलून टोमणा ठेवा…, चित्रा वाघ यांचे ट्विट..
मुंबई :- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा 58 वा वर्धापन दिन सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना संजय राऊत Sanjay Raut बोलत होते. मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे, बहुतेक ही आता देशी ब्रांडी झाली आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींना आता राम दिसला असेल, पण रामानी त्यांना लाथ घातली असेल. कारण, त्यांचं हिंदुत्व नकली होतं. सत्ते पे सत्ता लागला. आता संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली असून भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. त्यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका करत म्हणाले की, सामना वृत्तपत्राचे नाव बदलून टोमणा ठेवा असे म्हणाले आहे.
चित्रा वाघ Chitra Wagh आपल्या ट्विट मध्ये काय म्हणाले,ब्रॅंड आणि ब्रॅंडीसारखे पाचकळ विनोद करून सर्वज्ञानी संजय राऊत तुम्ही पेपरवाले नाहीत तर पडेल कॅामेडी शोचे पडेल कलाकार असल्याचं सिद्ध केलंय…
त्यामुळे आता ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा… पण त्या टोमण्यांमध्ये किमान धार तरी ठेवा. की पहिल्या धारेचा एवढाच असर होतो? इतक्याशा विजयाची इतकी हवा डोक्यात जाऊ देऊ नका…
नाही तर ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ अशी अवस्था होईल लवकरच…
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…