Chiplun Bribe News : सरकारी वकीलाला दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे चिपळूणमध्ये मोठी कारवाई चिपळूण :- कंपनीच्या केस मधून निर्दोष मुक्त करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तब्बल 5 लाखाची मागणी करून त्यातील दीड लाख रुपये स्वीकारताना खेड न्यायालयातील सरकारी वकील राजेश देवराव जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.चिपळूण येथील हॉटेल ओयासिस मध्ये गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार … Continue reading Chiplun Bribe News : सरकारी वकीलाला दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले