छत्रपती संभाजीनगर : लाच स्वीकारताना खुलताबाद नगरपरिषदेतील वरिष्ठ लिपीक जाळ्यात

Chatrapati Sambhaji Nagar ACB Trap : छत्रपती संभाजी नगर मधील खुलताबाद नगरपरिषदेतील वरिष्ठ लिपीकास जितेंद्र बोचरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली छत्रपती संभाजीनगर :- खुलताबाद नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या मालमत्तेच्या नामांतर करून देण्यासाठी वरिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारताना छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. Chatrapati Sambhaji Nagar ACB Arrested Bribe Person जितेंद्र … Continue reading छत्रपती संभाजीनगर : लाच स्वीकारताना खुलताबाद नगरपरिषदेतील वरिष्ठ लिपीक जाळ्यात