Chhatrapati Sambhajinagar News : ‘सहा कोटीचा दरोडा’ प्रकरणातील मास्टरमाइंड अमोल खोतकर पोलिस चकमकीत ठार!

Amol Khotkar Encounter : अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा थरारक पाठलाग अन् गोळीबार. सहा कोटींच्या दरोड्यानंतर महिन्याभराने तपासात नाट्यमय ट्विस्ट छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर हादरवणाऱ्या ‘सहा कोटी दरोडा’ प्रकरणात अखेर मोठी घडामोड घडली आहे. या दरोड्याचा मास्टरमाइंड अमोल खोतकर काल रात्री वडगाव कोल्हाटी परिसरात झालेल्या पोलिस चकमकीत ठार झाला. एकीकडे दरोड्यानंतर पसार असलेला अमोल … Continue reading Chhatrapati Sambhajinagar News : ‘सहा कोटीचा दरोडा’ प्रकरणातील मास्टरमाइंड अमोल खोतकर पोलिस चकमकीत ठार!