Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त; 7 आरोपींना अटक

• अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई; 59 लाखांच्या बनावट नोटांसह 88 लाखांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर :- बनावट नोटा तयार करून त्या बाजारात वितरित करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या वाळुंज परिसरात हा बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 59 लाख 50 हजार … Continue reading Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त; 7 आरोपींना अटक