Chhatrapati Sambhajinagar Bribe News : “लाचखोरीचा फडशा! पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक आणि दाजी रंगेहाथ अटकेत”

•फोन पे व्यवहारात लाच स्वीकारणाऱ्या दोघांना अटक; मोबाईल आणि रोख रक्कम जप्त छत्रपती संभाजीनगर : घर बांधणी अग्रीम (DG लोन) मंजुरीसाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकासह त्याच्या खाजगी नातलगाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत हे दोघे अडकले असून त्यांच्या मोबाईलसह रोख रक्कम जप्त करण्यात आली … Continue reading Chhatrapati Sambhajinagar Bribe News : “लाचखोरीचा फडशा! पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक आणि दाजी रंगेहाथ अटकेत”