Chhagan Bhujbal : नाशिकमधून उमेदवार कोण? राष्ट्रवादी-शिवसेनेच्या दाव्यांमध्ये छगन भुजबळ यांनी ही नावे सुचवली

•Chhagan Bhujbal नाशिकच्या जागेवर महायुतीकडून अद्याप एकही उमेदवार उभा करण्यात आलेला नाही. अजित पवारांचा गट या जागेवर सातत्याने दावा करत आहे. नाशिक :- चार दिवसांपूर्वी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून मंत्री छगन भुजबळ यांनी नाव मागे घेतल्याने समता परिषदेची काल‌ (23 एप्रिल) भुजबळ फार्म येथे बैठक झाली. छगन भुजबळ उमेदवारीबाबत जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य … Continue reading Chhagan Bhujbal : नाशिकमधून उमेदवार कोण? राष्ट्रवादी-शिवसेनेच्या दाव्यांमध्ये छगन भुजबळ यांनी ही नावे सुचवली