Chhagan Bhujbal : ‘पुन्हा कमबॅक’! छगन भुजबळांना मोठं खातं – अन्न व नागरी पुरवठ्याचं पुनःस्वागत

नाराजी, आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर भुजबळ मंत्रिमंडळात; दिली महत्त्वाची जबाबदारी,”घोटाळा नको – प्रत्येक गरिबाच्या ताटात अन्न पाहिजे!” – भुजबळांचा ठाम निर्धार मुंबई :- राजकारणात ‘कधी बाहेर तर कधी पुन्हा शिखरावर’ – हे छगन भुजबळ यांचं वर्णन आता पुन्हा एकदा सार्थ ठरतंय. अनेक आठवडे नाराजी, चर्चांना खतपाणी घालत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ … Continue reading Chhagan Bhujbal : ‘पुन्हा कमबॅक’! छगन भुजबळांना मोठं खातं – अन्न व नागरी पुरवठ्याचं पुनःस्वागत