नावे बदलल्याने ,वास्तव बदलत नाही.., अरुणाचल प्रदेश अखंड भारताचा अविभाज्य भाग आहे

•चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला आहे. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. यावर भारताने प्रतिक्रिया दिली आहे. ANI :- चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. या मुद्द्यावर भारताने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे.भारताने बुधवारी चीनच्या प्रयत्नांना स्पष्टपणे … Continue reading नावे बदलल्याने ,वास्तव बदलत नाही.., अरुणाचल प्रदेश अखंड भारताचा अविभाज्य भाग आहे